Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका ,जाहिराती,अभ्यासक्रम,विषयानुसार उत्कृष्ट नोट्स,चालु घडामोडी मिळण्याचे एकमेव संकेतस्थळ...

रविवार, 23 दिसंबर 2018

ओडीशाच्या किनारपट्टिवरील डाँ.अब्दुल कलाम तळावरुन अग्नि 5 या क्षेपनास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली या क्षेपनास्त्राची ही 07 वी चाचणी होती पल्ला 5000 कि.मी. आहे.

क्षेपनास्त्र               पल्ला
अग्णि -1          700 कि.मी.
अग्णि -2       2000 कि.मी.
अग्णि -3       2500 कि.मी.
अग्णि -4       3500 कि.मी.
अग्णि -5       5000 कि.मी.

👉"मिस वर्ल्ड 2018" चा किताब मेक्सिकोच्या 'वेनेसाँ पोन्स दि लिओनने' पटकावला.

👉 मिस वर्ल्ड 2018 ची स्पर्धा (68वी) सान्या(चीन) येथे सपन्न झाली.

👉मध्ये प्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री मनून कमलनाथ यांची निवड करण्यात आली.

👉राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री म्हणून गहलोत यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्री म्हनुन सचिन पायलट यांची निवड करण्यात आली.

👉 05 राज्यामधील विधानसभा निवडणूकांचे निकाल आल्यानंतर 29 राज्यापैकी फक्त पश्चिम बंगालच्या  एकमेव राज्य आहे ज्यात महिला मुख्यमंत्री आहे ममता बँनजी ह्याआहेत.

👉शक्तिकांत दास RBI चे नवीन गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली.

👉साहित्ये क्षेत्रातील सर्वोच्च मानला जानारा 2018 चा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमीत घोष यांना देण्यात आला.

👉अमित घोष यांची पहीली कादंबरी"द सर्कल आँफ रिजन" ही आहे.

👉अमित घोष यांच्या "शँडो लाईन्स" या कादंबरीला साहीत्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले व त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आले.

👉के. चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री ठरले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Wikipedia

खोज नतीजे

Comments System