चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?
MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017
चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही आणि आता तर फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पूर्व परीक्षेला.
“काय करू आता मी जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ह्या टॉपिक वर?” असा प्रश्न पडला बहुतेक सर्वांनाच, होय कि नाही? मला माहित आहे तुमची मनस्थिती. ओके, तर आपण सर्वात आधी हे समजून घेवू कि कुठ पासून ते कुठ पर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न येवू शकतात पूर्व परीक्षेत, ठीक आहे?
सध्या मार्केट मध्ये खूप सारे पुस्तक आले आहेत ह्या विषयावर. पण सर्वच पुस्तक चांगले असतील व त्यामधील माहिती अचूक असेल ह्याची काय शास्वती ना?
१ जानेवारी २०16 ते 15 मार्च 2017 ह्या दरम्यान च्या चालू घडामोडी वर प्रश्न येवू शकतात.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.
सर्वात आधी खालील websites वरून study मटेरीअल डाऊनलोड करा जर आधी केलं नसेल तर. ते सर्व खूप कामाचा आहे हे मी अगोदरच्या पोस्ट्स मध्ये सांगितलंच आहे.
१) इंडिया 2016/2017– इंडिया इयर बुक 2016/2017
मित्रांनो, 2016 or 2017-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
इंडिया 2016 ह्या पुस्तकातून Diary of National Events पान क्रमांक #968 पासून वाचावे.
मित्रांनो, 2016 or 2017-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
इंडिया 2016 ह्या पुस्तकातून Diary of National Events पान क्रमांक #968 पासून वाचावे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें